3 C - Traduzir

आंदोलनाची जागा आझाद मैदान आहे ना?
कुठे गेले नियम ?
@maharashtra_hmo

आम्हा सामान्य मराठी माणसांना नियम सांगता
अनेक आंदोलने हाणून पाडले आंदोलन करू दिले नाही.
इथे किती लोकांना नोटीस दिल्या पुरावे सामान्य माणसांना दाखवा.

image