2 Std - übersetzen

ईद-ए-मिलादच्या समस्त मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

सत्य, करुणा, शांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पावन जन्मदिनानिमित्त म्हणजेच 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा!

पैगंबरांनी दिलेली मानवतेची आणि एकोप्याची शिकवण आपल्या सर्वांच्या जीवनात शांतता, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, हीच सदिच्छा.

image