रक्ताच्या नात्यापेक्षा शेवटी संस्कार महत्त्वाचे...

इकडे आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते पण ज्येष्ठ शरदचंद्रजी पवारांना आधार द्यायला राजसाहेब क्षणाचाही विलंब न करता धावले.

राजसाहेबांची शस्त्रक्रिया झाली तेव्हा आशाताई त्यांना भेटायला आल्या होत्या.शस्त्रक्रियेनंतर वाकता येत नव्हतं तरीही राजसाहेबांनी वाकून आशीर्वाद घेतले. संस्कार सुटत नसतात... अभिमान आहे मी मा.राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता असल्याचा...!

image