2 سنوات - ترجم

होवूया साक्षीदार, ऐतिहासिक क्षणाचे !
विश्वचषक फायनल लाईव्ह मॅच पाहण्याची संधी!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे मोठ्या एलईडी स्क्रीन द्वारे लाइव्ह मॅच दाखवण्यात येईल.
रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता

image