2 лет - перевести

वाहतूक सेनेचे आरिफभाई शेख यांचं वणीत भव्य स्वागत !
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य सरचिटणीस माझे सहकारी मिञ आरिफभाई शेख यांनी यवतमाळ जिल्हा दौरा निमित्त पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या दौऱ्याप्रसंगी वणी शहरात वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांच्या नेतृत्त्वात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. तर राळेगाव, वडकी, मारेगावं व वणी शहरात वाहतूक सेनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. यावेळी वणी मतदारसंघांतील हजारो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

imageimage