2 yıl - çevirmek

हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रियकुलावतंस्, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा.!
सर्वांना शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.!
छत्रपती शिवाजी महाराज की जय.!🚩🚩

image