*निलंगा येथे आम्ही शिवजन्मोत्सव साजरा केला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे साहेब, मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे , तालुकाध्यक्ष सूरज पटेल,देवणी तालुकाध्यक्ष सोमनाथ कलशेट्टी,तालुका सचिव प्रताप चामले, निलंगा तालुकाउपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, बालाजी पवार,प्रदीप माने,कृष्णा सुरवसे सह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते व यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांना भेट दिली जिथे मित्र,सहकारी ईश्वर पाटील यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते*