2 yrs - Translate

आदिवासी समाज प्रबोधन व पारंपारिक गोंडी ढेमसा गोंडी नृत्य स्पर्धा!
गोंडराजे गोंडवाना शाखा येनाडी यांच्या वतीने बापुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी समाज प्रबोधन व पारंपारिक गोंडी ढेमसा गोंडी नृत्य (रेकॉडीन डॉन्स) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पारंपरिक नृत्य सादर करत स्वागत व आदरतिथ्य केलेलं पाहून मन भारावून गेले.
पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित करून स्पर्धकांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले. यावेळी समस्त गावकऱ्यांनी मनोरंजनाचा आस्वाद घेतला. प्रसंगी आयोजकांचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले.

imageimage