2 лет - перевести

राजसाहेब... दीर्घायुष्यी व्हा!
आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांना उत्तमोत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा व्यक्त केली.
तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मनात राजसाहेबांचे स्थान अढळ आहे. साहेब विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहू....
#visionaryrajthackeray #rajsahebthackeray #rajthackeray #राजसाहेब_ठाकरे #वाढदिवस_अभिष्टचिंतन #मनसे #mns #happybirthdaywishes #सदिच्छा_भेट

imageimage