1 y - übersetzen

सप्तश्रृंगी मातेचे मनोभावे दर्शन !
आद्य स्वयंभू शक्तीपीठ वणी (नाशिक) येथील श्री सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेण्याचा आज योग आला. यावेळी मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा केली. प्रसंगी सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो, ही प्रार्थना सप्तश्रृंगी मातेच्या चरणी व्यक्त केली.
#सप्तश्रृंगी_माता #saptshrungi #दर्शन #वणी #wani

imageimage