1 y - перевести

हर हर महादेव...
बारा ज्योतिर्लिंग पैकी एक तिर्थस्थान असणाऱ्या नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर देवस्थानचे मनोभावे दर्शन घेतले. विदर्भात यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडावा, पुन्हा बळीराजास सोन्याचे दिवस यावेत म्हणून मनोभावे त्र्यंबकेश्वर देवास प्रार्थना करण्यात आली.

image
image
image