52 w - Translate

शहरात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यावरून मनसे आक्रमक; या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार..!
वणी शहरासाठी अनेक वर्षापूर्वीचाच फिल्टर प्लॅट आहे. त्यामुळे येथे नवीन फिल्टर प्लांट व्हावा व मृतावस्थेत असलेली पाइपलाइन तातडीने बदलून नवीन भूमिगत पाइपलाइनसुद्धा वणी शहरात करण्यात यावी, या दोन्ही विषयांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घऊन चर्चा करण्यात येणार आहे.

image