36 ш - перевести

आज पर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात कधी यश मिळालं तर कधी अपयश, परंतु या प्रवासात सु:खाची, दुःखाची साथीदार अन आयुष्यभराची जोडीदार माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिली.
समाजकारण करत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारी माझी सहचारिणी सौ.तृप्ती ला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा..!

image