35 C - Traduzir

🛕 Took darshan and blessings of Shri Siddhivinayak before taking Oath as Maharashtra's Chief Minister. With a heart full of faith, prayed for our beloved State’s happiness, prosperity, and progress. May Bappa guide us with strength and wisdom on this path of responsibility and dedication!
🛕 महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी, श्री सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले. बाप्पासमोर नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि सुखाची अनुभूती झाली. राज्याच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी, समृद्धीसाठी व प्रगतीसाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली!

🛕 महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने से पहले, श्री सिद्धिविनायक के भक्तिभाव से दर्शन किए। सिद्धिविनायक के समक्ष नतमस्तक होकर आत्मिक आनंद एवं प्रसन्नता की अनुभूति हुई। राज्य और राष्ट्र के कल्याण, समृद्धि एवं प्रगति के लिए बाप्पा के चरणों में प्रार्थना की!

image