37 w - Vertalen

दादा, आज तुझा वाढदिवस ! तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
आज मी माझ्या सामजिक, राजकीय जीवनात यशस्वीपणे वाटचाल करीत आहे ती म्हणजे प्रवीण दादा.. तुझी प्रेरणा मला नेहमीच आयुष्यात स्फुर्तीदायक ठरली. आयुष्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगी खंबीरपणे साथ दिली. भविष्यातही अशीच साथ लाभो.
तुला उदंड आणि दैदिप्यमान दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!

image