सन्मान महाराष्ट्रवासीयांचा
कर्तृत्ववान महाराष्ट्रवासीयांचा सन्मान करण्यासाठी देशातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि पॅरा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी यांना मानाचा अर्जुन पुरस्कार; भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून देणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवनगौरव; तसेच जागतिक दर्जाचे भारतीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! आम्हाला तुमचा अभिमान आहे.
Heartiest Congratulations to the son & daughter of Maharashtra who have been honoured by National awards.
Swapnil Kusale & Sachin Khilari have been felicitated by Honorary Arjuna Award. Padma Shri Muralikant Petkar has been honoured by Arjuna Lifetime Achievement. Deepali Deshpande, the coach who created world-class Indian players, has been awarded by the Dronacharya Award.
We are proud of you.
