31 ш - перевести

काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF च्या ४० शूर जवानांना वीरमरण आले होते. भारत मातेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या सर्व वीरांचे आम्ही सदैव ऋणी राहू. शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली !

image