ग्रामीण नागरिकांना हक्काची घरे देण्याची अनेकांनी आश्वासने दिली, मात्र ती पूर्ण मोदी सरकारने केली! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण होणार आहे.
#amitshahinpune #20lakhpmawasinmaha
