10 C - Traduzir

वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी पण तेवढाच खडतर जीवनप्रवास.
छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस. महापराक्रमी क्षत्रिकुलावतंस श्री शंभू छत्रपती महाराज
यांना स्मृतीदिना निमित्त त्रिवार मुजरा.
#छत्रपती_संभाजी_महाराज
#बलिदान
#raju_umbarkar

image