24 w - çevirmek

या दगडांमध्ये एक वादळ राहतं
संपूर्ण भारताच्या क्षितिजावर तळपणारा
क्षात्रभास्कर या दगडांच्या चिऱ्यांमध्ये राहतो.
शब्द - स्वनिल रामदास कोलते (उनाड)

|| छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी ||
#छत्रपती_शिवाजी_महाराज #shivajimaharaj

image