3 w - Vertalen

तेलगाव व परिसरातील नागरिकांच्या सेवेत लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था !
आपणास कळवण्यात आनंद होतो की लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था शाखा तेलगावचा (सुंदरनगर) भव्य शुभारंभ सोहळा २१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मा.ना.श्री.बाबासाहेब पाटील सहकार मंत्री यांच्या शुभहस्ते तर ह.भ.प एकनाथ महाराज माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.ही निमंत्रण पत्रिका समजून आपण या सोहळ्यास उपस्थित रहावे..
सहकारातून समृद्धीकडे.

image