नांदा सौख्य भरे....!
माझा सहकारी वैभव पुराणकर यांचा आज नागभीड येथे विवाह सोहळा संपन्न झाला. यांच्या विवाहप्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. या नव वधूवरांना पुढील वैवाहिक आयुष्य सुखकर, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, ही सदिच्छा व्यक्त केली.