1 w - Vertalen

मारेगाव येथील यशस्वितेने नंतर माझा सहकारी निखिल आणि तुषार मेहता या बंधूनी वणी शहरात माऊली आर्ट आणि ग्राफिक डिझाइनचा व्यवसाय चालू केला. आज या दुकानाचे माझे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
दोन्ही बंधूंच्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाने या क्षेत्रात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या या व्यवसायास भरभराटी लाभून त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. व मेहता बंधूंना शुभेच्छा दिल्या...
#शुभेच्छा

image