3 d - Traduzir

चमकली ज्यांच्या कौतुकाची छाप..
त्यांच्यासाठी खास कौतुकाची थाप..!

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, सर्व यशस्वितांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा !

ज्यांना या परीक्षेत अपयश आलं आहे, त्यांनी खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे! माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत आहेत!

image