3 د - ترجم

माझे जुने सहकारी मजरा गावाचे माजी सरपंच दिवंगत रमेशभाऊ खिरटकर यांचे चिरंजीव वैभव याचा आज श्री. विनायक मंगल कार्यालय, वणी येथे विवाह संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित राहून नव दांपत्यास पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या..
#विवाह #सोहळा #शुभेच्छा

imageimage