वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची आज जयंती! त्यांचे संपूर्ण चरित्र शौर्य, निर्भीडता, मातृभक्ती आणि त्याग या गोष्टींचा वस्तुपाठ आहे. महापराक्रमी वीरयोद्धा राजा महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित त्रिवार अभिवादन !
#maharanapratap #महाराणाप्रताप #राजू_उंबरकर
