8 w - Translate

स्वधर्म और स्वराज के प्रति आजीवन अटूट निष्ठा रखने वाले छत्रपति संभाजी महाराज जी का उनकी जयंती पर शत्-शत् वंदन।
छत्रपति संभाजी महाराज ने अपने जीवन से यह सिद्ध किया कि कोई भी कष्ट और यातना वीर योद्धा को स्वधर्म, स्वसंस्कृति और मातृभूमि की रक्षा के संकल्प से विचलित नहीं कर सकती। छत्रपति शिवाजी महाराज द्वारा स्थापित हिन्दवी स्वराज के लिए सर्वोच्च बलिदान देने वाले संभाजी महाराज, स्वधर्म की रक्षा के पथ पर ध्रुवतारे के समान हम सभी को सदा प्रेरणा देते रहेंगे।
स्वधर्म आणि स्वराज्याच्या प्रति आजीवन अतूट निष्ठा ठेवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत प्रणाम.
छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवनातून हे सिद्ध केले की, कोणतेही कष्ट किंवा यातना योध्याला स्वधर्म, स्वसंस्कृती आणि मातृभूमीच्या रक्षणाच्या संकल्पापासून विचलित करू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे संभाजी महाराज स्वधर्माच्या रक्षणाच्या मार्गांवर ध्रुवताऱ्याप्रमाणे आम्हा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहतील.

image