नांदा सौख्य भरे...!
माझा भाचा चि. कुणाल महाजन व मंठा जि. जालना येथील प्रतिष्ठीत उद्योजक श्री. सखाराम जोशी यांची कन्या चि. सौ. कां. संपदा हिचा आज धाराशिव येथील सिध्दाई लॉन येथे शाही थाटात विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात संपूर्ण परिवारासह उपस्थित राहून, दोघांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा व भरभरून आशिर्वाद दिले.
या दाम्पत्याच्या भावी आयुष्यात सुख, शांती, समाधान व ऐश्वर्य कायम राहो ही सदिच्छा व्यक्त केली.. या सोहळ्यात मराठवाडा — विदर्भातील सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर, हितचिंतक व पाहुणे मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
#विवाह #सोहळा
