5 D - Traducciones

कोणताही झेंडा न घेता मराठी साठी एक व्हा !
पुर्वीची तारीख व वेळ :- रविवार, ६ जुलै, २०२५
बदललेली तारीख व वेळ :- शनिवार, ५ जुलै, २०२५,
सकाळी १० वा.
स्थळ : गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, मुंबई
सदर बदलाची सर्व महाराष्ट्रसैनिकांनी, जनतेनी व माध्यमांनी नोंद घ्यावी.
आपला नम्र
राजू उंबरकर

image