अभ्यासू, स्पष्टवक्तेपणामुळे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उचलण्याच्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असणारे आमचे जिवलग मित्र आणि पक्षाचा फायर ब्रँड मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीपदादा देशपांडे यांची मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.