5 w - Vertalen

स्वदेशी, स्वराज और स्वसंस्कृति के प्रतीक लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि।

तिलक जी ने स्वराज को जनआंदोलन, स्वदेशी को जनचेतना और संस्कृति को राष्ट्रगौरव का मार्ग बनाया। उन्होंने गणेश उत्सव और छत्रपति शिवाजी महाराज जयंती से सामाजिक एकता, केसरी व मराठा समाचार पत्रों से स्वाधीनता और गीता रहस्य से कर्मयोग की प्रेरणा दी। अस्पृश्यता उन्मूलन में भी अहम योगदान देने वाले तिलक जी का जीवन देशवासियों का सदैव पथप्रदर्शक बना रहेगा।

स्वदेशी, स्वराज्य आणि स्व-संस्कृतीचे प्रतीक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली.

टिळकजी यांनी स्वराज्याला जन आंदोलन, स्वदेशीला जनचेतना आणि संस्कृतीला राष्ट्रगौरवाचा मार्ग बनवला. त्यांनी गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या माध्यमातून सामाजिक एकता, केसरी आणि मराठा वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वातंत्र्य आणि गीतारहस्याच्या माध्यमातून कर्मयोगाची प्रेरणा दिली. अस्पृश्यता निर्मूलनात महत्वाचे योगदान देणाऱ्या टिळकजी यांचे जीवन देशवासियांसाठी सदैव मार्गदर्शक राहील.

image