6 ш - перевести

वणी तालुक्यातील निळापूर – गोवारी या भागांमध्ये वाघाचा मुक्त संचार होत असून यामुळे शेतकरी व नागरिक भयभीत झालेले आहेत. यावर वन विभागा कडून तोडगा काढण्यासाठी आज वन परिक्षेत्र अधिकारी सुजाता वीरकर व सहकारी अधिकारी यांनी शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालयात माझी भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा केली....

image