2 hrs - Translate

हा फक्त नाट्यप्रयोग नाही…
हा मराठी स्वाभिमानाचा, शौर्याचा आणि स्वराज्याच्या अभिमानाचा उत्सव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची संघर्षमय, प्रेरणादायी आणि गौरवशाली गाथा
आता भव्य-दिव्य महानाट्याच्या रूपात लाईव्ह स्टेजवर!
इतिहास ऐकू नका…
इतिहास अनुभवा. अभिमान जगा. स्वराज्याची शान पाहा.
📍 शिरगाव बीच, पालघर
📅 १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ | ⏰ सायं. ७:३०
🎟️ तिकीट BookMyShow वर आजच बुक करा!

image