4 часы - перевести

हिंदुत्वाची प्रतिमूर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर !🚩
ज्यांच्या रक्तात प्रखर राष्ट्रवाद आणि विचारात क्रांतीचे स्फुल्लिंग होते, अशा अथांग सागरासारख्या व्यक्तिमत्वाला स्मृतिदिनी कोटी कोटी वंदन!
#veersavarkar #सावरकर #swatantryaveersavarkar #smritidin

image