13 часы - перевести

माझे सहकारी श्री. मारुती निळकंठ धांडे यांचे चिरंजीव विकास आणि चि.सौ.कां. निशा (कन्या श्रीमती अंबादास व स्व. विजय काशिनाथ शेंडामे, रा. कळमणा बु.) यांचा आज वांजरी येथे शुभ विवाह सोहळा संपन्न झाला.
या मंगल प्रसंगी वांजरी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नवदाम्पत्याच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना शुभ आशीर्वाद दिले.
विवाह बंधनात अडकलेल्या या नवविवाहित दांपत्याला सुख, समृद्धी आणि आनंदाचे आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
#शुभविवाह #आशीर्वाद #नवदाम्पत्य #मंगलसोहळा #weddingblessings #newbeginning #wani

image