उपराजधानी नागपुरात युवा नेतृत्वाचे जल्लोषात स्वागत!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते, तरुणांचे प्रेरणास्थान मा. श्री. अमितसाहेब ठाकरे यांचे नागपूर दौऱ्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
याप्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात सहर्ष स्वागत केले.
#amitthackeray #mns #nagpur #maharashtranavnirmansena #rajthackeray #mnvs