13 ore - Tradurre

नगर : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. या संदर्भात बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नागरिकांना अनावश्यक खर्च टाळण्यास सांगितले आहे. तस्चे याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सूचना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

image