Découvrir des postesExplorez un contenu captivant et des perspectives diverses sur notre page Découvrir. Découvrez de nouvelles idées et engagez des conversations significatives
*जनसंपर्क अभियान मिशन 2024 विधानसभा*
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघा चा दौरा करत
मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने साहेब शेतकरी,ग्रामस्थ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून सम्पर्क साधत आहेत.यानुसार त्यांनी चाकूर तालुक्यातील *धनगरवाडी* या गावी भेट दिली व ग्रामस्थांशी प्रदीर्घ चर्चा केली.यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,गावचे सरपंच पाटील,धनगरवाडी चे मनसे शाखाध्यक्ष सलगर,देवकते आदींसह ग्रामस्थ उपस्थीत होते.

Neeraj Mahajan
supprimer les commentaires
Etes-vous sûr que vous voulez supprimer ce commentaire ?