Découvrir des postesExplorez un contenu captivant et des perspectives diverses sur notre page Découvrir. Découvrez de nouvelles idées et engagez des conversations significatives
Active Lifting offers cost-effective and certified lifting equipment at the best price compared to other suppliers. So, next time when you search for lifting equipment near me, don’t forget to consider Active Lifting for the best products. Meet your lifting requirements with us at:
https://www.activelifting.com.au/
पत्रकार परिषद!
आज मारेगाव येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार बंधू - भगिनींशी वणी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्नांवर संवाद साधला.
यामध्ये प्रामुख्याने मतदारसंघातमहावितरणचा भोंगळ कारभार, पांदन रस्ते उभारण्यात विद्यमान आमदारांची निष्क्रियता, कृषी सेवा केंद्रावरील बोगस बियाणे वाटप, खरेदी केलेल्या मालाची पक्की पावती न मिळणे, यांसारख्या प्रश्नांवर संवाद साधला... या सर्व मुद्द्याला घेऊन लवकरच जन आंदोलन उभे करणार..!
#पत्रकार_परिषद #press #मनसे #वणी #wani