2 años - Traducciones

Working Women के लिए सेफ्टी टिप्स
#workingwomens #nightshifts #womensafety #safetyrules #emergencynumber

image
2 años - Traducciones

कृतज्ञ..

वणी विधानसभा निवडणुकीसाठी सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याबद्दल सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचे मनःपूर्वक आभार! तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे देखील मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.

सन्मा. राजसाहेबांनी जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी काम करण्याची दिलेली ही संधी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जनतेची सेवा करण्याची माझी निष्ठा व त्याग यांना मान्यता मिळाल्याचे प्रतीक आहे. राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मी सर्वसामान्य जनतेच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी अथक परिश्रम घेण्यास कटिबद्ध आहे. राजसाहेबांच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनात कार्य करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. तुम्ही टाकलेला विश्वासाचे सार्थक करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे.

image
2 años - Traducciones

स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांच्या आहुतीमुळे स्वातंत्र्य यज्ञाचा अग्नी अधिक प्रेरणेसह प्रज्वलित झाला, असे महान क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची आज जयंती. यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !

#राजगुरु #rajguru #हुतात्माराजगुरू #क्रांतिकारक

image
2 años - Traducciones

सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वणी दौऱ्याची माध्यमांनी घेतलेली दखल..!

सर्व माध्यम प्रतिनिधींचे धन्यवाद.

image

image

image

image

image

image

image