आज पनकी स्थित श्री पंचमुखी हनुमान मंदिर में बजरंगबली जी के दर्शन का सौभाग्य मिला। संकट मोचन भगवान हनुमान जी से सभी के सुखद, सफल जीवन के लिए प्रार्थना की। मुझे पूर्ण विश्वास है कि उनकी कृपा से हम सब का कल्याण होगा।

नांदा सौख्य भरे....! माझा सहकारी वैभव पुराणकर यांचा आज नागभीड येथे विवाह सोहळा संपन्न झाला. यांच्या विवाहप्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. या नव वधूवरांना पुढील वैवाहिक आयुष्य सुखकर, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, ही सदिच्छा व्यक्त केली.