3 ث - ترجم
यूपी में बीते 24 घण्टों में ठाकुरों के घर के बाहर "छोरी जाटव ले जाएगा" जैसे गाने रात में डीजे पर बजे, और उन्हीं के ऊपर कारवाई भी हुई, एक्ट भी लगा।

फिर बसपा के एकमात्र विधायक उमाशंकर सिंह, जो विगत 2 वर्षों से कैंसर के चलते हॉस्पिटल में भर्ती हैं और जीवन-मरण तक जा चुके हैं... उनके घर इनकम टैक्स की जबर्दस्त रेड पड़ी है।

रेड इतनी संवेदना के साथ हुई है कि भाजपा के ही एक मंत्री महोदय कहने लगे कि ये दुर्भावना से की गई कारवाई है।

और ये सब रेड उस प्रदेश में पड़ रही है जहाँ रामगोपाल, शिवपाल और अखिलेश जैसे दूध के धुले हुए नेता राजनीति करते हैं।
3 ث - ترجم

हवा बदल रही है मित्तररररर...
एकदम से वक्त बदल गया हालात बदल दिए 😂😂😂

image

image

image

imageimage

image

image

imageimage
3 ث - ترجم

📍 वडजापूर | वणी
काल वडजापूर (ता. वणी) येथे 'जय पेरसापेन स्पोर्टिंग क्लब' आणि 'जय भवानी क्रीडा मंडळ' यांच्या वतीने आयोजित "भव्य कबड्डी सामन्यांचे" मोठ्या उत्साहात उद्घाटन केले. महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डी हा खेळ फक्त खेळ नसून तो आपल्या संस्कृतीचा आणि साहसाचा वारसा आहे. ग्रामीण भागातील अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळते आणि त्यांच्यातील जिद्द, चिकाटी व सांघिक भावना अधिक प्रबळ होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व युवा खेळाडूंची ऊर्जा पाहून मन प्रसन्न झाले.
यावेळी माझ्यासोबत फाल्गुन गोहोकार, खरेदी विक्री संघ संचालक विनोद कुचनकर, तालुका उपाध्यक्ष राकेश शंकावार, गावाच्या सरपंचा हेमलताताई बोढाले, कैलास निखाडे, तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.