Descubrir MensajesExplore contenido cautivador y diversas perspectivas en nuestra página Descubrir. Descubra nuevas ideas y participe en conversaciones significativas
विधानसभेच्या तोंडावर मनसेत जोरदार इनकमिंग!
तंटामुक्ति अध्यक्षासह, ग्रामपंचायत सदस्यांचा मनसेत प्रवेश
विधानसभेच्या तोंडावर दिवसागणिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढताना दिसून येत आहे. अलीकडील काळातील जोरदार पक्षप्रवेशानंतर आज सुद्धा मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्यांसह इतर युवकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या हस्ते मनसेत पक्ष प्रवेश केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेत होत असलेली जोरदार इनकमिंग पक्षाला बळकटी देणारी ठरत आहे. याचा फायदा या निवडणुकीत पक्षाला नक्की होणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
आज नरसाळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभडे,ग्रामपंचायत सदस्य धनंजय तोडासे, महेंद्र तिखट, प्रदीप आत्राम, प्रशांत कडुकर,आदिवासी समाज संघटनेचे अमोल उईके,सोपान बोढे,रामदास डाहुले, विशाल गोहरकार, सुरज रायपुरे, ज्ञानेश्वर मोहूर्ले, गजानन नेहारे, ऋषिकेश उईके यांच्यासह अन्य सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षांमध्ये प्रवेश केला. सर्वांचे राजू उंबरकर यांनी स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, महिला तालुकाध्यक्ष उज्वला चंदनखेडे, नागेश रायपुरे, विशाल रोगे, शुभम भोयर, प्रशांत तोरे, सुरज नागोसे यांच्यासह मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते..