39 w - Translate

काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF च्या ४० शूर जवानांना वीरमरण आले होते. भारत मातेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या सर्व वीरांचे आम्ही सदैव ऋणी राहू. शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली !

image
39 w - Translate

चांगला समाज घडावा यासाठी सामाजिक प्रबोधन करणारे थोर विचारवंत, समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#श्री_संत_सेवालाल_महाराज
#shrisantsevalalmaharaj

image
39 w - Translate

आपकी पढ़ाई आपकी ज़िंदगी
का सबसे अमूल्य निवेश है

image

image

image

image

image

image

image

image