image

image
31 ш - перевести

सरकारला ह्या आत्महत्या दिसत नसतील का? की शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकारच नाही या राज्यात..😥

#शेतकरी_कर्जमाफी

image
31 ш - перевести

कर्जबाजारीपणामुळे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत, कोणी किडन्या विकायला काढल्या आहेत तर कोण खड्डा खोदून जिवंत समाधी घ्यायच्या तयारीत आहेत.. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घ्यायचे आहेत..?
#शेतकरी_कर्जमाफी वर त्वरित निर्णय घेऊन बळीराजाला वाचवा मायबाप सरकार..🙏

image
31 ш - перевести

३ एप्रिल १६८० आजच्या दिवशी आमच्या लाडक्या राजाने आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवून या स्वराज्याचा निरोप घेतला...
लाडक्या राजास शिवस्मृतीदिनी माझा मानाचा त्रिवार मुजरा..🙌🙏

#काळा_दिवस
#शिवछत्रपती

image

image

31 ш - перевести

आपली किरणे अन प्रकाश चिरंतन काळासाठी अबाधित ठेऊन सह्याद्रीचा तेजस्वी सूर्य रायगडाच्या क्षितिजावर कायमचा मावळला,...❤️🙏

image

image