إستكشف المشاركات استكشف المحتوى الجذاب ووجهات النظر المتنوعة على صفحة Discover الخاصة بنا. اكتشف أفكارًا جديدة وشارك في محادثات هادفة
चमकली ज्यांच्या कौतुकाची छाप..
त्यांच्यासाठी खास कौतुकाची थाप..!
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, सर्व यशस्वितांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा !
ज्यांना या परीक्षेत अपयश आलं आहे, त्यांनी खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे! माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत आहेत!
सामाजिक न्याय, समतेचा मूलमंत्र घेऊन चालणारे, आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांची खरी परंपरा जपणारे थोर पुरुष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
शिक्षण, आरोग्य, आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यांच्या दूरदृष्टीला आणि कार्याला मानाचा मुजरा!
#shahumaharaj #शाहूमहाराज