Découvrir des postesExplorez un contenu captivant et des perspectives diverses sur notre page Découvrir. Découvrez de nouvelles idées et engagez des conversations significatives
सरकारला ह्या आत्महत्या दिसत नसतील का? की शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकारच नाही या राज्यात..😥
#शेतकरी_कर्जमाफी
कर्जबाजारीपणामुळे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत, कोणी किडन्या विकायला काढल्या आहेत तर कोण खड्डा खोदून जिवंत समाधी घ्यायच्या तयारीत आहेत.. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घ्यायचे आहेत..?
#शेतकरी_कर्जमाफी वर त्वरित निर्णय घेऊन बळीराजाला वाचवा मायबाप सरकार..🙏
३ एप्रिल १६८० आजच्या दिवशी आमच्या लाडक्या राजाने आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवून या स्वराज्याचा निरोप घेतला...
लाडक्या राजास शिवस्मृतीदिनी माझा मानाचा त्रिवार मुजरा..🙌🙏
#काळा_दिवस
#शिवछत्रपती
कोण म्हणतं,आजच्या या क्षणी शिवछत्रपती आपल्यातून गेले? नाही, ते गेले नाहीत. ते तर सह्याद्रीच्या डोंगर कड्यात,प्रत्येक गडावर,या मातीच्या कणाकणात, या वाऱ्याच्या झुळुकीत, या पावसाच्या थेंबात आजही जिवंत आहेत. शिवछत्रपती म्हणजे एक विचार—जसा सूर्याचा किरण अंधाराला चिरतो,तसा हा विचार १/३